登入選單
返回Google圖書搜尋
DHARMA ANI SAMLAINGIKTA
註釋समलैंगिकता म्हणजे काय? आपले धर्म याबद्दल काय म्हणतात? हिंदू पौराणिक कथा, इस्लाम, जैन आणि बौद्ध धर्मातील साहित्यात याविषयी काय दृष्टीकोन दिसतो? या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन देवदत्त पट्टनायक यांनी जगभरातील प्रत्येक धर्माचा समलैंगिकतेबद्दलचा काय विचार आहे, हे या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. याशिवाय, निसर्गात समलैंगिकता सहजपणानं दिसते व त्यात अनैसर्गिक काही नाही असंही ते दाखवून देतात. अनेक संस्कृतींमध्ये समलैंगिकतेबद्दलची विचारसरणी सकारात्मक नसली तरी, आधुनिक काळात तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे आणि जगभरात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळते आहे.प्रसिद्ध पुराणकथातज्ज्ञ देवदत्त पट्टनायक यांचं हे पुस्तक या विषयावरील अनेक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न आहे. खूप माहिती देणारं आणि वस्तुस्थितीबद्दल समृद्ध करणारं हे अप्रतिम पुस्तक आहे.