登入選單
返回Google圖書搜尋
註釋निसर्ग... प्रत्येक कविमनाच्या जिव्हाळ्याचा विषय... निसर्गाशी आपली मैत्री ही युगानुयुगे चालत आली आहे. कोणी त्याला देव मानतं, तर कोणाचा तो मित्र आहे. हिरवाईने नटलेली आपली वसुंधरा, डोंगर,दऱ्या, नद्या, समुद्र, पाऊस आहाहा ! शब्दात वर्णन न करता येण्यासारखा निसर्ग सोहळा तुम्हाला 'निसर्ग' या कवितासंग्रहात अनुभवायला मिळेल..