登入選單
返回Google圖書搜尋
註釋

"कथा म्हणजे मनोरंजन, शिकवण आणि आठवणी, कथा प्रेमाच्या, कथा शाळेतल्या आठवणींच्या, कथा बालपणीच्या, कथा प्रेमातल्या , अनुभव ट्रेकिंगचा, अनुभव जुन्या मित्र मैत्रिणींच्या गेट टुगेदर चा, जिजाऊंची शिकवण, आयुष्य घडवणारी आई, वेळेचं महत्त्व, आणि आत्मपरीक्षण करायला लावणारे सुंदर तितकेच खूप काही शिकवणारे लघुकथा व लेख या ""बहुरंगी"" पुस्तकात बघायला मिळतील.

एक वेळेस वाचून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या..."