登入選單
返回Google圖書搜尋
註釋भाषेने, वंशाने, वयाने, व्यवसायाने, चालीरीतींनी आणि रोजच्या जगण्याच्या तऱ्हांनी भिन्न असलेल्या व्यक्ती शब्दांच्या बंधनात अडकून मात्र इथे एकत्र आल्या आणि त्यांना एकत्रित आणायचे काम केले ते शब्दलेखणी समूहाने. प्रेम, विरह, वेदना, निष्ठा, भक्ती अश्या अनेक भावनांनी ओतप्रोत असलेल्या कविता पुस्तकरूपाने आपल्या समोर उपलब्ध केले आहे.